आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान 2019-2020

MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेत करिअर करू इच्छिणाऱ्या प्रतिकूल व साधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी…!

महत्वाची सूचना:

1) कोल्हापूर : महत्वाची सूचना :
कोल्हापूर येथे आयोजित शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा रविवार दि. 23 जून 2019 ला पुणे येथे घेतली जाणार आहे. कारण UPSC व MPSC एक वर्षाच्या बॅचेस पुणे येथे होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना आकार फाउंडेशन पुणे केंद्र पाहता यावे व परीक्षेनंतर त्याच दिवसी 1.30 वा. आयोजित UPSC व MPSC यशवंतांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी कोल्हापूर केंद्राची परीक्षा पुणे येथे
रविवार दि. 23 जून 2019 ला सकाळी 11 ते 1 या वेळात घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी 10.30 वा. पर्यंत
परीक्षा केंद्र : शासकीय तंत्रनिकेतन पुणे (Government Polytechnic, Pune) गणेश खिंड, विद्यापीठ रोड, शिवाजी नगर, पुणे
येथे पोहचावे.

2) पुणे : दि. 8 जून रोजी नियोजित असलेली पुणे केंद्रावरील शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा Postponed करण्यात आली आहे. सदर परीक्षा रविवार, दि. 23 जून 2019 रोजी सकाळी 10 वा.घेण्यात येईल.
परीक्षा केंद्र : शासकीय तंत्रनिकेतन पुणे (Government Polytechnic, Pune) गणेश खिंड, विद्यापीठ रोड, शिवाजी नगर, पुणे.
याची विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9021921602, 9370229878

मागील वर्षीच्या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेत मुलांचा लक्षणीय सहभाग

Welcome To AAKAR Foundation

‘समृद्ध भारत निर्माण’ हे ध्येय स्वीकारून महाराष्ट्राच्या मायभूमीतील व विशेषत्वाने ग्रामीण भागातील तरुणाईसाठी स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा संकल्प करून 19 फेब्रुवारी 2009 ला प्रजाहितदक्ष लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी आकार फाउंडेशन या स्वयंसेवी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून वंचित आहेत, याची मुख्य कारणे म्हणजे उपलब्ध न होणारी आवश्यक स्पर्धा परीक्षांची माहिती, वातावरण, प्रोत्साहन, प्रेरणा, अभ्यास साहित्य, मार्गदर्शकांची कमतरता व अनेकांची प्रतिकूल परिस्थिती अशा परिस्थितीत नव तरुणाईला प्रेरणादायी दिशा दृढता व प्रकाश दाखवून ‘आकार’ देण्याचे कार्य आकार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून उभारले आहे.

 

 

Start Preparing for
UPSC : CIVIL SERVICES
After 10th, 12th. Or During Graduation

UPSC APPROACH ORIENTATION SESSION : by UPSC Selected officer on 14th April 2019 at 10am.

Guidance by : Team AAKAR FOUNDATION PUNE, NAGPUR & DELHI Based Faculty

IAS FOUNDATION : 1 MONTH SUMMER BATCH &
IAS FOUNDATION : 3 YEAR INTEGRATED BATCH

Regular Batches From : 17th April 2019
(1) Mor. 8 to 10am., (2) 10.30am to 12.30pm.,
(3) 3.30 to 5.30pm., (4) Eve. 6.00 to 8.00pm.

Weekend/Residential Batches :
On Every Sunday & Holiday
(Time : 10.00am to 6.00pm.)

IAS FOUNDATION 3YEAR INTEGRATED BATCH
Batches From : 5th May 2019 (Regular/Weekend)
for 10th, 12th & Graduate(U.G./P.G.) Students.

For Registration, Call :
9403361792
9021921602

For more details, Contact @ :

AAKAR FOUNDATION NAGPUR
Opposite Keshv Dwar, Above Union Bank, Reshimbag Ground, Nagpur.
Cont.: 07122750501, 7447382623

Center 2 : Behind Sudama Talkies, Near Ganeshsagar Restaurant, Buti Lay-Out, Dharampeth, Nagpur.
Cont.: 07122522501, 7058243672

AAKAR FOUNDATION PUNE
Anand Shilp, Perugate Police Chawki Road, Sadashivpeth, Pune.
Cont.: 9403361792, 9112078534

Our Courses

Latest News

60% शिष्यवृत्तीसह पुणे व नागपूर येथे आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान 2019-20 : प्रवेश परीक्षा (ENTRANCE EXAM)

25/03/2019

MPSC व UPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन : 60% शिष्यवृत्तीसह पुणे व नागपूर येथे…

आकार यशोत्सव पुणे 2017- 2018

05/12/2018

आकार यशोत्सव : कर्तृत्ववान महाराष्ट्र वीरांचा गौरव सोहळा पुणे येथे संपन्न ! मा.डॉ.…

आकार यशोत्सव नागपूर 2018

03/09/2018

आकार यशोत्सव 2018 नागपूर : MPSC व UPSC यशवंत.. कर्तृत्ववान महाराष्ट्रवीरांचा गौरव सोहळा…

Upcoming Events

No Events Available

Guests Speech

आकार फाउंडेशनचे यशवंत...

More Achievers
X