Scholarship

आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान 2019-2020

MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेत करिअर करू इच्छिणाऱ्या प्रतिकूल व साधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी…

प्रवेश परीक्षेद्वारे एकूण 100 विद्यार्थ्यांची UPSC इंटिग्रेटेड कोर्स व २०० विद्यार्थ्यांची MPSC : राज्यसेवा इंटिग्रेटेड कोर्स या एक वर्षाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी निवड करण्यात येईल.

UPSC & MPSC स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती : प्रवेश परीक्षा (SCHOLARSHIP ENTRANCE EXAM)

200 विद्यार्थ्यांची UPSC व MPSC (पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखत) : एक वर्षाच्या (निवासी/अनिवासी) इंटिग्रेटेड बॅचसाठी निवड.

गुणानुक्रमे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 60% आणि अन्य 100 विद्यार्थ्यांना 40% शिष्यवृत्ती (FEE सवलतीसह) @ बुटीबोरी MIDC (जि.नागपूर) येथे 1 वर्षाचे मार्गदर्शन वर्ग

अ. क्र उपलब्ध कोर्सेस उपलब्ध जागा 60% शुल्क (FEES) सवलत 40% शुल्क (FEES) सवलत
1. UPSC इंटिग्रेटेड बॅच 100 50 50
2. MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 100 50 50
एकूण 200 100 100

पात्रता : 12 वी पास व कोणत्याही शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले आणि पदवीधर.
अभ्यासक्रम : इयत्ता 12 वी पर्यंतच्या State Board/NCERT पाठ्यपुस्तकांवर आधारित.
परीक्षेचे माध्यम व स्वरूप : मराठी / इंग्रजी, UPSC व MPSC (पूर्व) परीक्षेप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी(Objective).
प्रश्नसंख्या : 100  गुण : 200  वेळ : 2 तास (G.S. : 60 Que. + CSAT : 40 Que.)

नोंदणी (ऑनलाईन) : 01 सप्टेंबर 2019 पासून | नोंदणी शुल्क : Rs. 300/- (माहिती पुस्तिकासह )

प्रवेश परीक्षा केंद्र, नोंदणी, परीक्षा दिनांक
अ. क्र प्रवेश परीक्षा केंद्र नोंदणी अंतिम दिनांक प्रवेश परीक्षा दिनांक संपर्क
1. बुटीबोरी, MIDC (जि. नागपूर) 28 सप्टेंबर 2019 29 सप्टेंबर 2019 7447382623, 9021921602
प्रवेश परीक्षा निकाल, मुलाखत व प्रवेश
अ. क्र विभाग निकाल मुलाखत व प्रवेश वेळ
1. नागपूर : बुटीबोरी MIDC (जि. नागपूर) 30 सप्टेंबर 2019 01 ते 05 ऑक्टोबर 2019 सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत

How to Apply Online

खालील बटनवर क्लिक करा.

NOTE : Batches will be start from 31/09/2019 @ AAKAR FOUNDATION PUNE : BRANCH BUTIBORI MIDC (Dist. Nagpur)

For More Details Contacts : 9403361792, 9021921602, 0712-2750501, 2741501, 2522501

X