Abhyasika

आकार अभ्यासिका

आकार अभ्यासिका म्हणजे शांत व प्रेरणादायी स्थळ ! जेथे असंख्य विद्यार्थी ध्येयप्राप्तीसाठी एकत्र येऊन अभ्यास करतात व निश्चितच यशस्वी होतात..!

  • प्रशस्त व सर्व सुविधायुक्त सुसज्ज व्यवस्था
  • 24 तास अभ्यास करण्याची उत्तम व्यवस्था
  • शांत, सुरक्षित, शिस्तप्रिय व प्रेरणादायी वातावरण
  • स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ, वर्तमानपत्रे, मासिके आणि वैयक्तिक करिअर समुपदेशन इ.
  • INTERNET (WiFi) सुविधा
  • समृद्ध व अद्ययावत ग्रंथालय
  • यशस्वीतांचे व तज्ज्ञांचे नियमित मार्गदर्शन
  • TEST SERIES

आकार : 'गाव तिथे अभ्यासिका' प्रकल्प

महाराष्ट्रात ग्रामीण भागात एकूण 33 अभ्यासिका केंद्रे.

रेशीमबाग, नागपूर

(0712) 275 0501

छोटा ताजबाग चौक , नागपूर

(0712) 274 1501

आयुर्वेदिक लेआऊट, नागपूर

0712-2741501

शिवाजी नगर, पुणे

9307088946

धरमपेठ, नागपूर

(0712) 252 2501

भानापेठ, चंद्रपूर

95270 49084 | 9422946855

बुटीबोरी, नागपूर

07103 – 297900 | 90219 21602