Magazines

Monthly magazine for aspirants

 

प्रिय वाचक,

नमस्ते!

आपणांस हे माहित असेल की, परीक्षांचे बदलते स्वरूप, प्रश्न विचारण्याची पद्धत, माहितीचे नवे स्रोत लक्षात घेऊन, अधिकाधिक परीक्षाभिमुख मजकूर देण्यासाठी आपण चाणक्य मंडल परिवारच्या मासिकात बदल केले जात असतात. बदल नक्की कसे आणि काय आहेत, हे चाणक्य मंडल परिवारच्या टेलिग्राम चॅनेलवर नियमितपणे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लेखांमधून पाहता येऊ शकतील.

मासिक कसे तयार होते?

– श्री. ….. आणि इतर तज्ज्ञ, सेवेतले विद्यार्थी गुंतागुंतीचे विषय सोप्या पद्धतीने मांडतात

– राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचा अभ्यास करून परीक्षाभिमुख मजकुराची निवड

– दिलेला मजकूर अभ्यासक्रमात कुठे बसतो हे तिथेच दिलेले असते. त्यामुळे अभ्यासाला दिशा मिळते

– अनुभवी लेखक हा मजकूर कमी शब्दांत, नव्या माहितीची, त्या घटनेच्या पार्श्वभूमीची भर घालून मांडतात

– समजण्यासाठी सोपे जावे म्हणून फ्लो चार्ट, टेबल्स, मॅप यांचा वापर

– सर्व मजकूर आकार फाउंडेशनच्या अनुभवी, परीक्षेत निवडल्या गेलेल्या प्राध्यापकांच्या देखरेखीखाली असतो

– माहितीची मांडणी सलग, सुस्पष्ट आणि सुटसुटीत असते

– मासिकाच्या शेवटी आपला अभ्यास तपासण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न दिले जातात

आकार फाउंडेशनच्या स्थापनेचे हे पंचविसावे वर्ष आहे. त्यामुळे मासिकाच्या वर्गणीवर आपण खास सवलत देत आहोत.

बारा महिन्यांच्या बारा मासिकांची किंमत ६० रू. प्रति मासिक याप्रमाणे ७२० रू. इतकी होते.

मात्र सवलतीमुळे मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ३५० रू. इतकी करण्यात आली आहे.

ही सवलत २७ फेब्रुवारी, म्हणजेच मराठी भाषा दिनापर्यंत लागू असेल.

मासिकाची वर्गणी ऑनलाईन पद्धतीने भरता येऊ शकते. त्यासाठी कोणत्याही UPI App (Paytm, PhonePe, Google Pay, BHIM) मार्फत सोबत दिलेला QR कोड स्कॅन करा.

वर्गणी भरल्यानंतर मिळालेला Transaction ID, आपले पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आम्हाला  aakarfoundationho@gmail.com या ईमेलवर किंवा +91 9923201501 या मोबाईल क्रमांकावर SMS करा.

डीडी ‘आकार फाउंडेशन या नावाने काढून तो  212, Above Union Bank, Opposite Keshav Dwar, Near Reshimbag Ground, Nagpur. 440009 या पत्त्यावर पाठवावा.

ही सवलत मासिकाच्या सध्याच्या वर्गणीदारांसाठीही उपलब्ध आहे. सध्याची वर्गणी जिथे संपते तिथून एका वर्षाची नवी मुदत पुढे वाढवून दिली जाईल.

– मासिकात येणारे लेख पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला भेट द्या.

त्यासाठी सर्च करा aakarfoundation19@gmail.com

धन्यवादपूर्वक,

आकार फाउंडेशन

Previous

Next

Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
Ed Sport News INFO
All the latest school sport and grass roots reports on ED Sport. News, reports, analysis and more.
SEE ALL
Categories
Latest Posts
Contact Info
  • +91 9923201501
  • aakarfoundationho@gmail.com
0
Would love your thoughts, please comment.x
()
x