PSI, STI, ASO INTEGRATED BATCH (Marathi Medium)

PSI, STI, ASO INTEGRATED BATCH (PRE + MAINS + INTERVIEW) ONLINE/OFFLINE

पूर्व + मुख्य परीक्षा + PSI Physical व मुलाखत एकत्रित संपूर्ण तयारी

🔹बॅच सुरू – 1 जुलै 2021 पासून

🔹लेक्चरची वेळ – सकाळी 10.30 PM ते 12.30 PM (Online)

🔹कालावधी – 6 /7 महिने.

Features:

✅️ऑनलाइन व ऑफलाइन क्लास दोन्ही सुविधा व पर्याय उपलब्ध. (लॉकडाऊन संपताच शासनाची परवानगी मिळाली की, लगेच ऑफलाईन बॅच सुरू होईल.)

✅ सोमवार ते शुक्रवार दररोज 2 तास अध्यापन, सकाळी 10 AM ते 12 PM पर्यंत.

✅ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक.

✅ संदर्भ अभ्यास साहित्य, वर्कशीट व आकार नोट्स e Format /PDF स्वरूपात किंवा प्रिंट स्वरूपातील नोट्स ऑफलाईन ब्रँचेस पूर्ववत सुरू झाल्यास उपलब्ध करुन दिल्या जातील.

✅ व्हर्च्युअल क्लासरूम (विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात परस्पर संवादाची सोय)

✅ स्पर्धा परीक्षेच्या पूर्व, मुख्य, मुलाखत प्रत्येक टप्प्यांवर संचालक, HOD व प्राध्यापक यांचे वैयक्तिक मार्गदर्शन.

✅गणित व बुद्धिमत्ता चाचणी विषयाची वर्कशीटद्वारे संपूर्ण तयारी व प्रश्नपत्रिकाद्वारे नियमित सराव.

✅ परीक्षाभिमुख व विद्यार्थी केंद्रित मार्गदर्शन.

✅ लॉकडाऊन कालावधीत घरी सुरक्षित राहून MPSC च्या तयारीसाठी वेळेचा सदुपयोग.

✅ संवाद यशवंतांशी : MPSC यशवंत व अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद सत्र.

✅ MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या ESI, STA व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त बॅच.

✅ आकार पब्लिकेशनची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 50% सवलतीत ऑफलाईन बॅचेस पूर्ववत सुरू झाल्यावर उपलब्ध.

✅ ‘चालू घडामोडी’ च्या तयारीसाठी प्रत्येक महिन्याला विशेष सत्राचे आयोजन

✅ PSI मुलाखतीसाठी विद्यार्थी पात्र झाल्यास मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन व प्रगट मुलाखतीद्वारे तयारी.

Batch Name

Medium

Start Date

Batch Time

Days

Duration

PSI, STI, ASO INTEGRATED BATCH 1

ENGLISH

1 July 2021

3 PM to 5 PM

Monday – Friday

6/7 Months

PSI, STI, ASO INTEGRATED BATCH 2

ENGLISH

31 July 2021

10:30 AM to 12:30 PM

Monday – Friday

6/7 Months

PSI, STI, ASO INTEGRATED BATCH 3

ENGLISH

23 Aug 2021

10 PM to 12 PM

Monday – Friday

6/7 Months

PSI, STI, ASO INTEGRATED BATCH 4

ENGLISH

6 Sep 2021

6 PM to 8 PM

Monday – Friday

6/7 Months

Registration Payment: Rs. 10960/-

Pay Registration Amount of Rs. 10960 and book your seat in your preferred batch.
Pay the remaining fees Rs. 15000  at any time before the start date of your batch.

One Time Payment: Rs. 25960 /- (Rs. 22000 + 18% GST i.e. Rs. 3960)

Pay flexible amount in two installments

 Pay Rs. 21860 at the time of admission and Rs. 10,000 within one month.

Installment Payment of Fees: Rs. 31860 /- (Rs. 27000 + 18% GST i.e. Rs. 4860)

One Time Payment: Rs. 25960 /- (Rs. 22000 + 18% GST i.e. Rs. 3960)

Installment Payment of Fees: Rs. 31860 /- (Rs. 27000 + 18% GST i.e. Rs. 4860)

Note : FEES ONCE BE PAID WILL NOT REFUNDABLE OR ADJUSTABLE. – By Order.

Regisration Amount : Rs. 10,960 /-
Full Payment : Rs. 25,960/-
Installment Amount : Rs. 5,860/-
PSI, STI, ASO INTEGRATED BATCH (Marathi Medium)
Scroll to top
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
Connect on WhatsApp
Hello!
Can we Help You ?