स्पर्धा परीक्षा (UPSC & MPSC) शिष्यवृत्ती अभियान 2020-2021

प्रवेश परीक्षा - ENTRANCE EXAM

UPSC : CIVIL SERVICES, MPSC : STATE SERVICES (राज्य सेवा), PSI-STI-ASO स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा (SCHOLARSHIP ENTRANCE EXAM.)

प्रवेश परीक्षेद्वारे प्रत्येक विभागातून 300 विद्यार्थ्यांची UPSC C.S.E., MPSC : राज्य सेवा व PSI-STI-ASO (पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखत) : एक वर्षाच्या इंटिग्रेटेड बॅचसाठी निवड.

गुणानुक्रमे पहिल्या 150 विद्यार्थ्यांना 60% आणि अन्य 150 विद्यार्थ्यांना 30% शिष्यवृत्ती (FEES सवलतीसह) @ पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, बुटीबोरी MIDC (जि.नागपूर), चंद्रपूर येथे 1 वर्षाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

अ. क्र उपलब्ध कोर्सेस उपलब्ध जागा 60% शुल्क (FEES) सवलत 30% शुल्क (FEES) सवलत
1. UPSC : CIVIL SERVICES: INTEGRATED BATCH 100 50 50
2. MPSC : STATE SERVICES (राज्य सेवा ) INTEGRATED BATCH 100 50 50
3. PSI-STI-ASO INTEGRATED BATCH 100 50 50
एकूण 300 150 150

पात्रता : 12 वी पास व कोणत्याही शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले आणि पदवीधर.
अभ्यासक्रम : इयत्ता 12 वी पर्यंतच्या STATE BOARD/NCERT पाठ्यपुस्तकांवर आधारित.
परीक्षेचे माध्यम  स्वरूप : मराठी / इंग्रजी, UPSC व MPSC (पूर्व) परीक्षेप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective MCQ’s).
प्रश्नसंख्या : 100  गुण : 200  वेळ : 2 तास (G.S. : 60 Que. + CSAT : 40 Que.)

नोंदणी (ऑनलाईन) : सुरु | नोंदणी शुल्क : Rs. 250/-

प्रवेश परीक्षा केंद्र, नोंदणी, परीक्षा दिनांक
अ. क्र प्रवेश परीक्षा केंद्र नोंदणी अंतिम दिनांक प्रवेश परीक्षा दिनांक संपर्क
1. चंद्रपूर 04/06/2020 05/06/2020 9527049084, 9422946855
2. बुटीबोरी MIDC जि.नागपूर 05/06/2020 06/06/2020 7447382623, 9021921602
3. नागपूर 06/06/2020 07/06/2020 7447382623, 9370417993
4. अमरावती 10/06/2020 11/06/2020 8830418033, 9403361792
5. औरंगाबाद 12/06/2020 13/06/2020 9403361792, 9423703003
6. पुणे 13/06/2020 14/06/2020 9307088946, 9766474826
7. नाशिक 15/06/2020 16/06/2020 9657512351, 9403361792
8. इस्लामपूर 17/06/2020 18/06/2020 9403361792, 9021921602
9. नागपूर (2nd round) 19/06/2020 20/06/2020 7447382623, 9370417993
10. पुणे (2nd round) 20/06/2020 21/06/2020 9307088946, 9766474826
प्रवेश परीक्षा निकाल, मुलाखत व प्रवेश
अ. क्र विभाग निकाल मुलाखत व प्रवेश वेळ संपर्क
1. नागपूर विभाग : [नागपूर, चंद्रपूर, बुटीबोरी (MIDC)] 09 जून 2020 10 ते 16 जून 2020 सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत 9021921602, 9370229878, 7447382623
2. अमरावती विभाग : 14 जून 2020 15 ते 21 जून 2020 सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत 8485847545, 9403361792
3. औरंगाबाद विभाग : 15 जून 2020 16 ते 22 जून 2020 सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत 9423703003, 9403361792
4. नाशिक विभाग 17 जून 2020 18 ते 24 जून 2020 सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत 9657512351, 9403361792
5. पुणे विभाग : [ इस्लामपूर, पुणे ] 21 जून 2020 22 ते 27 जून 2020 सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत 9307088946, 9766474826

How to Apply Online

खालील बटनवर क्लिक करा.

ऑनलाईन फॉर्म भरतांना काही अडचण आल्यास संपर्क : Sarang Sawane – 9518591868

NOTE :  All batches from 29th June 2020 @ AAKAR FOUNDATION PUNE, NAGPUR, AMRAVATI, AURANGABAD, NASHIK, BUTIBORI MIDC (Residential center), Chandrapur 

महत्वाच्या सूचना :

• कोरोना विषाणू च्या संदर्भात लॉक डाऊन झाल्यास प्रवेश परीक्षांच्या नियोजित तारखांमध्ये बदल केला जाऊ शकतो.

• विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश परीक्षा 10 केंद्रांवर घेतल्या जातील. परंतु  मार्गदर्शन वर्ग/बॅचेस : पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व बुटीबोरी MIDC, चंद्रपूर या केंद्रावर घेतले जातील.

• बुटीबोरी MIDC (जि. नागपूर) हे एकमेव निवासी (मुले + मुली : स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था) केंद्र आहे. इतर सर्व केंद्र अनिवासी आहेत.

• चंद्रपूर व बुटोबोरी केंद्राला प्रत्येक बॅचसाठी किमान 50 विद्यार्थी असणे अनिवार्य आहेत. विद्यार्थी संख्या कमी असल्यास त्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस नागपूर केंद्र येथे घेतल्या जातील.

For More Details, Contacts :  9021921602, 9307088946, 9370229878, 9096017704,  9403361792, 9766474826