STATE SERVICES INTEGRATED BATCH MARATHI MEDIUM (PRE + MAINS + INTERVIEW)

MPSC : राज्य सेवा (STATE SERVICES) ऑनलाईन +ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच :

(पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित संपूर्ण तयारी)

 9 जुलै 2020 ला MPSC आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची संरचना.

🔳MPSC : राज्य सेवा इंटिग्रेटेड कोर्सची वैशिष्ट्ये –

🔹बॅच सुरू – 24 जून 2021 पासून

🔹लेक्चरची वेळ – सकाळी 10 AM ते 12 PM (Online)

🔹कालावधी – 10/11 महिने.

✅️ऑनलाइन व ऑफलाइन क्लास दोन्ही सुविधा व पर्याय उपलब्ध. (लॉकडाऊन संपताच शासनाची परवानगी मिळाली की, लगेच ऑफलाईन बॅच सुरू होईल.)

✅ सोमवार ते शुक्रवार दररोज 2 तास अध्यापन, सकाळी 12 PM ते 2 PM पर्यंत.

✅ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक.

✅ संदर्भ अभ्यास साहित्य, वर्कशीट व आकार नोट्स E Format /PDF स्वरूपात किंवा प्रिंट स्वरूपातील नोट्स ऑफलाईन ब्रँचेस पूर्ववत सुरू झाल्यास उपलब्ध करुन दिल्या जातील.

✅ व्हर्च्युअल क्लासरूम (विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात परस्पर संवादाची सोय)

✅ स्पर्धा परीक्षेच्या पूर्व, मुख्य, मुलाखत प्रत्येक टप्प्यांवर संचालक, HOD व प्राध्यापक यांचे वैयक्तिक मार्गदर्शन.

✅ CSAT विषयाची वर्कशीटद्वारे संपूर्ण तयारी व सामान्य अध्ययन विषयांचा प्रश्नपत्रिकाद्वारे नियमित सराव.

✅ परीक्षाभिमुख व विद्यार्थी केंद्रित मार्गदर्शन.

✅ लॉकडाऊन कालावधीत घरी सुरक्षित राहून MPSC च्या तयारीसाठी वेळेचा सदुपयोग.

✅ संवाद यशवंतांशी : MPSC यशवंत व अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद सत्र.

✅ MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या Combine व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त बॅच.

✅ आकार पब्लिकेशनची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 50% सवलतीत ऑफलाईन बॅचेस पूर्ववत सुरू झाल्यावर उपलब्ध.

✅ ‘चालू घडामोडी’ च्या तयारीसाठी प्रत्येक महिन्याला विशेष सत्राचे आयोजन

✅ मुलाखतीसाठी विद्यार्थी पात्र झाल्यास मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन व प्रगट मुलाखतीद्वारे तयारी.

Batch Name

Medium

Start Date

Batch Time

     Days

Duration

INTEGRATED BATCH

MARATHI

3 July 2021

8 AM – 10 AM

Mon to Fri

1 Year

      

INTEGRATED BATCH

MARATHI

26 July 2021

10 AM to 12 PM

Mon to Fri

1 Year

      

INTEGRATED BATCH

MARATHI

9 Aug 2021

6 PM to 8 PM

Mon to Fri

1 Year

      

INTEGRATED BATCH

MARATHI

 2 Sep 2021

8 AM – 10 AM

Mon to Fri

1 Year

INTEGRATED BATCH

MARATHI

20 Sept 2021

8 AM – 10 AM

Mon to Fri

1 Year

Registration amount: Rs. 23100/-

Pay registration amount of Rs. 23100/- and book your seat in your preferred batch. Pay the remaining fees Rs. 30000 before start of the batch

One-time payment: Rs. 53100/- (Rs. 45,000 + 18% GST i.e. Rs. 8100)

 Pay flexible amount in two installments

 Pay Rs. 44000 at the time of admission and Rs. 15,000 within one month.

Installment Payment : Rs. 59,000/- (Rs. 50,000 + 18% GST i.e. Rs. 9000)

One-time payment: Rs. 53,100/- (Rs. 45,000 + 18% GST i.e. Rs. 8,100)

Installment Payment : Rs. 59,000/- (Rs. 50,000 + 18% GST i.e. Rs. 9000)

Registation Amount : Rs. 23,000/-
One-time payment : Rs. 53,100/-
Flexible Payment : Rs. 44,000/-
STATE SERVICES INTEGRATED BATCH MARATHI MEDIUM (PRE + MAINS + INTERVIEW)
Scroll to top
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
Connect on WhatsApp
Hello!
Can we Help You ?